MSBTE W-25 Exam Form is Started.
प्रथम, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष Regular, ATKT व बॅकलॉग च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की, हिवाळी 2025 परीक्षेचे परीक्षा अर्ज दिनांक
02 सप्टेंबर ते 09 सप्टेंबर 2025 पर्यंत नॉर्मल फी मध्ये 870/- प्रत्येक सेमिस्टर प्रमाणे भरायचे आहे, तरी विद्यार्थ्यांनी क्लिअरन्स करून परीक्षा अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे.
तरी विद्यार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.